सोन्याचे दर घसरणार दहा ग्रामचे दर 60 हजारांच्या खाली तज्ञांनी केली मोठी भविष्यवाणी

सोन्याचे दर घसरणार दहा ग्रामचे दर 60 हजारांच्या खाली तज्ञांनी केली मोठी भविष्यवाणी

दिनांक: 4 एप्रिल 2025 सोन्याच्या दरात येत्या काही दिवसातच 38 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची

सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. दहा ग्रॅम सोन्याचे दर 55 हजार रुपयापर्यंत येतील अशी माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये आज

Related News

मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांनी वाढत्या दरांचा लाभ घेतला असला,

तरी आता बाजारात उलट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन आर्थिक संस्था मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार

जॉन मिल्स यांनी दावा केला आहे की, आगामी काळात

सोन्याचे दर तब्बल 38 टक्क्यांनी घसरू शकतात.

मागील दरवाढीची कारणं

सध्या भारतात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹90,000 च्या आसपास आहे.

जागतिक बाजारात तो $3,100 प्रति औंस इतका आहे. जर 38 ते 40 टक्क्यांची घसरण झाली,

तर भारतात सोन्याचा दर थेट ₹55,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

मिल्स यांच्या अंदाजानुसार जागतिक बाजारात सोन्याची किंमत $3,080 वरून $1,820 प्रति औंसवर येईल.

Related News