सोनटक्के प्लॉटमध्ये दहशत पसरवणाऱ्या आरोपीची काढली वरात

सोनटक्के प्लॉटमध्ये दहशत पसरवणाऱ्या आरोपीची काढली वरात

जुने शहर पोलिसांनी केली एका आरोपीला अटक

धारदार शस्त्राने दोघांना केले होते आरोपींने जखमी

अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत धारदार शस्त्राने हल्ला करून पिता-पुत्रांना जखमी करणाऱ्या एका

आरोपीला पोलिसांनी अटक केली तर या प्रकरणातील दुसरा आरोपी अजूनही फरार आहे.

या आरोपीला पोलिसांनी सोनटक्के प्लॉट परिसरात ज्या ठिकाणी घटना घडली

त्या ठिकाणी नेऊन उठबशाकाडीत नागरिकांची माफी मागण्यास भाग पाडले

29 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान मुल्लाजी यांच्या चक्की जवळ सोनटक्के प्लॉटमध्ये रस्त्यावर उभा

असणाऱ्या एका इसमावर मोटरसायकलचा चिखल उडाला त्यामध्ये दोघांमध्ये वाद झाला यादरम्यान शाहरुख उर्फ गजनी शेख मेहबूब व शेख

आसिफ शेख मेहबूब यांनी लोखंडी पत्ता काढून एकाच्या उजव्या हातावर मारला त्यामध्ये तो गंभीरित्या जखमी झाला

यावेळी रेश्मा चा मुलगा धावत आला असता त्याला सुद्धा मारहाण केली तसेच लोखंडी कत्त्याने त्याच्या सुद्धा डाव्या हातावर वार केला

यामध्ये दोघेजण गंभीर इतिहास जखमी झाले.

फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करीत या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली

या संदर्भात जुने शहर पोलीस निरीक्षक यांनी घटनेची माहिती दिली.

Read Also : https://ajinkyabharat.com/sarpanch-patikadoon-chaparasyala-arvachaya-language-damdati/