झहीरसोबत लग्नापूर्वी मुलीला केले अनफॉलो..
सोनाक्षी सिन्हा सध्या झहीर इक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
सोनाक्षी आणि झहीर कदाचित त्यांच्या लग्नाने आनंदी असतील,
Related News
पण कदाचित त्यांच्या कुटुंबातील वडील, भाऊ आणि आई
यात खूश दिसत नाहीत.
नुकतेच जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि लव सिन्हा यांना
सोनाक्षीच्या लग्नावर प्रतिक्रिया विचारण्यात आली
तेव्हा दोघांनीही मौन बाळगले.
आता असे दिसून आले आहे की
सोनाक्षीची आई पूनम सिन्हा इन्स्टाग्रामवर फक्त सहा लोकांना फॉलो करते,
त्यापैकी ती त्यांनी मुलगी सोनाक्षीला अनफॉलो केले आहे.
हे खूपच विचित्र असल्याचे बोलले जात आहे.
कारण सोनाक्षी आणि तिच्या आईचे नाते खूप चांगले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/chakmak-2-terrorists-eliminated-in-baramulla-jammu-and-kashmir/