सोनाळा ता संग्रामपुर येथे आज महाकाल गृप कावडयाञा अध्यक्ष गजानन शिरोडकर, शाम बोरपी,राजेश विश्र्वचर्मा,
हर्षल खंडेलवाल, गोपाल नेवारे शंकरनाथ विश्र्वकर्मा व ईतर सदस्याचे नेतृत्वात भोलेनाथ शिवभक्ताचे भव्य कावड याञा
दुपारी बस स्टॅड वरुन सूरवात प्रथम रवीवारी वाजत गाजत महाकाल कावड याञा हि पुर्णा नदीवरुन जल आणन्यास गेली होती.
आज श्रावनातला दुसरा सोमवारी दुपारी तिन नंतर सोनाळा बस स्टॅडवर आगमन झाले ऐकतीस भरन्याची कावड याञेत
ढोल ताशे डी जे कम बॅड पथक सगळ्या शिवभक्ताचा एकच ब्रॅड असलेला महाकाल कावड याञेचा पोशाख हजारो यूवकाची
शिवभक्तीची कावड याञेतला सहभागा मूळे शोभा याञे मधे रंगत दिसत होती तर मानवी हनूमान महाकाल सोनाजी महाराज
अयोद्यावाशी प्रभुराम कालीया नागाचे फनिवर विराजमान श्रीकृष्ण शिव भोलेनाथ मूर्तीचे वीशेष आकर्षनामूळे पुर्ण सोनाळा व पचक्रोशीतिल
नागरीकानी माहाकाल गृपच्या कावड याञेचा व दर्शनाचा लाभ घेतला
यावेळी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठानेदार स पो नि चंद्रकातजी पाटील यांचे नेतृत्वात सोनाळा बिट अमलदार रमेश खरात
गणेश राठोड क्राईम अमलदार दत्ता हूशे परमेश्वर तितरे विकास साबळे,
यांचे सह शातता समीती पञकार बांधव याचे ऊपस्थीतीत कांवड याञा बदौबस्तात हल्ली शाततेत सूरु आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district/