शेअर बाजार, उद्योगविश्वात खळबळ
वर्षभरापूर्वी अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांचे साम्राज्य
हादरवून सोडणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आज पुन्हा ट्विट करत
Related News
सोनं लखटक्याच्या उंबरठ्यावर,चांदीलाही टाकलं मागे; लग्नसराईत खरेदीदारांचे डोळे पांढरे
लखनऊच्या मॉलमागे चालणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा;
आमदार हरीश पिंपळे यांच्याशी वाद प्रकरणाचा परिणाम
डीआरडीओ स्टिकर पाहून विंग कमांडरवर हल्ला;
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी:
पंजाबच्या मोगा शहरात धक्कादायक घटना —
भाजप आमदार हरीश पिंपळेंचा ठाणेदारावर गंभीर आरोप;
आगरा: भाजप नेत्याच्या गाडीने सिग्नल तोडून कारला धडक;
जानोरी मेळ जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था;
अकोलाच्या उगवा गावात भीषण पाणीटंचाई;
अश्विनी बिद्रे हत्याकांड: मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप;
पोप फ्रान्सिस यांचे निधन; 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सर्व भारतीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
‘भारतात लवकरच मोठ्या घडामोडी घडतील’,
अशा आशयाचे ट्विट अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने केले आहे.
त्यामुळे आता कोणती कंपनी निशाण्यावर आहे?
शेअर बाजार कोसळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एका भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा होणार असल्याचे ते संकेत आहेत.
ट्वीट हे विस्तृत नसल्याने हिंडनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा एका चर्चेत आले आहे.
कींबहूना भारतीयांना मोठ्या चिंतेत टाकले आहे.
कोणत्यातरी भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा होणार आहे,
एवढेच यातून स्पष्ट होत आहे. यामुळे भारतीय उद्योग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
हिंडनबर्गच्या या ट्वीटमुळे शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
24 जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहाच्या हेराफेरीवरून गौप्यस्फोट केले होते.
यामुळे शेअर बाजारात भूकंप झाला होता.
यामुळे अदानी जगातील 2 नंबरच्या अब्जाधीश पदावरून थेट 36 व्या क्रमांकावर गेले होते.
यानंतर काही महिन्यांनी पुन्हा अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा
विश्वास वाढू लागला होता. अदानी ग्रुपचे बाजारमुल्य 86 अब्ज डॉलरपर्यंत कमी झाले होते.
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्चने अदानी समूहावर कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी
फसवणूकीचा आरोप केला होता. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार
आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी हिंडनबर्गला सेबीने नोटीसही पाठविली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/government-circular-holi-under-district-magistrates-office/