अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांचा किरकोळ वाद

अकोला ब्रेकिंगअकोला ब्रेकिंग

अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या

झाल्याची घटना आज पहाटे घडली आहेय..सविता ताथोड अस या मृत महिलेच नाव आहेय..सविता ताथोड

आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्या मध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

Related News

सविता ताथोड पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता आरोपी धीरजने

घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडल..सोबत

असलेल्या महीलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने
ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाट केलं…

काही वेळातच सविता ताथोड यांचं मृत्यू झालं..यानंतर आरोपीने येथून पळ काढलाय ,

पोलीस घटनास्थळी पोहचली असून पुढील तपास करीत आहेय.. मात्र

किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहेय…

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/it-was-decided-not-to-lend-liquor-in-a-bar-in-akolyati-pinjar/

Related News