श्री राजपूत करणी सेना – अकोला जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर

श्री राजपूत करणी सेना – अकोला जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर
 अकोला, दिनांक २७ जुलै २०२५
 नियुक्ती! नियुक्ती! नियुक्ती!
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात
श्री राजपूत करणी सेना अकोला जिल्हा व शहर कार्यकारिणी ची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ही नियुक्ती प्रदेश उपाध्यक्ष ठा. सागरसिंह बघेल यांच्या उपस्थितीत पार पडली.
या कार्यक्रमास सकल राजपूत समाज अकोला मधील अनेक मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितीत:
श्री मनोजसिंह बिसेन, श्री मनीषसिंह बिसेन, श्री विजयसिंह ठाकूर, श्री अजयसिंह गौर, श्री सूरजसिंह ठाकूर,
श्री दुष्यंतसिंह चौहान, श्री देवेंद्रसिंह चौहान, श्री समीरसिंह सिसोदिया, श्री राजकमलसिंह चौहान,
श्री शंकरसिंह चौहान, श्री संदीपसिंह ठाकूर, श्री कपिलसिंह ठाकूर, श्री भरतसिंह ठाकूर, श्री नितिनसिंह गौतम आणि इतर मान्यवर व युवक.
 कार्यक्रमाचा विशेष भाग
समाजासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री संदीपसिंह ठाकूर आणि श्री करणसिंह ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
 घोषित नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
 जिल्हा कार्यकारिणी :
1.जिल्हा उपाध्यक्ष – सतपालसिंह राजपूत, राहुलसिंह ठाकूर
2.जिल्हा महासचिव – योगेशसिंह ठाकूर
3.जिल्हा सहसचिव – अमनसिंह चौहान
4.जिल्हा संघटक – जितेंद्रसिंह ठाकूर, तिलकसिंह ठाकूर
5.जिल्हा कार्यकारिणी सदस्य –
  - सुनीलसिंह ठाकूर
  - कन्हैयासिंह ठाकूर
  - नीरजसिंह सेगर
  - भारतसिंह ठाकूर
6.जिल्हा विधी सल्लागार – आवेशसिंह चौहान, दीपकसिंह ठाकूर
 शहर कार्यकारिणी :
1.शहर उपाध्यक्ष – परागसिंह सूर्यवंशी, गोपालसिंह ठाकूर, विशालसिंह सूर्यवंशी, मयूरसिंह ठाकूर
2.शहर सचिव – रोहितसिंह ठाकूर, रोहनसिंह गौतम
3.शहर सहसचिव – चेतनसिंह चौहान
4.युवा शहर अध्यक्ष – पृथ्वीराजसिंह चौहान (पप्पू ठाकूर)
या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नवजोतसिंह बघेल, शहर अध्यक्ष आकाश ठाकूर,
प्रदेश उपाध्यक्ष ठा. सागरसिंह बघेल, विदर्भ उपाध्यक्ष पवनसिंह ठाकूर
यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा दिली.