बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहे.
तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर
धमाका करताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तिने त्यामुळे ती मोस्ट फॉलोअर्समध्ये
दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. याआधी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना मागे टाकलं होतं. श्रद्धा कपूरचा दमदार अभिनय असलेला
चित्रपट ‘स्त्री 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे.
चित्रपटाने ब़क्स ऑफिसवर 360 कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाआधी श्रद्धा कपूरची सोशल मीडियावरही जबरदस्त
फॅन फॉलोइंग होती. मात्र, स्त्री 2 चित्रपटाच्या यशानंतर या फॉलोअर्समध्ये
वाढ झाली आहे. श्रद्धा आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो होणारी
दुसरी भारतीय सेलिब्रिटी बनली असल्याने प्रियांका चोप्राच्या क्रमवारीत
घसरण झाली आहे. ती तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
आता श्रद्धा कपूरचे इंस्टावर 91.9 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.
तर प्रियांका चोप्राचे सध्याचे इंस्टा फॉलोअर्स 91.8 मिलियन आहेत.
श्रद्धा कपूर आणि प्रियांका चोप्रानंतर आलिया भट्टचे सर्वाधिक
85.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, दीपिका पदुकोणचे
सध्या 79.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सर्वाधिक फॉलोअर्स
असलेल्या भारतीय अभिनेत्रींच्या यादीत श्रद्धा कपूर पहिल्या क्रमांकावर आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/modis-maharashtra-dauriala-protest-maviyachan-movement/