शिव भक्त महिलानी काडली कावड यात्रा!

अनेक महिलानी घेतला सहभाग आता पर्यंत शिवभक्तांद्वारे कावड काढण्यात येत असल्याचे दिसून येते पण आज वाडेगाव येथील शिव भक्त महिला सुद्धा पुढाकार घेऊन कावड काढण्याची परंपरा दिसून येत आहे. मातृशक्ती सुद्धा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भोलेनाथाची आराधना करीत आहेत. निर्गुणा नदीच्या गावा बाहरे असलेले पाच देऊळ (जागेश्वराचे मंदीर ) येथून ६ ऑगस्ट रोजी पाहटे अनेक महिलानी आपल्या कावड मध्ये पाणी आणून गावातून रैली काढित गावचे दैवत असलेले श्री जागेश्वर मंदिरा मधील शिव लिंगावर त्यानी आणलेल जलाने अभिषेक केला व महाराष्ट्राचा पारंपारिक खेड फुगडी खेळत आपला आनंद उत्साह साजरा केला या मध्ये पिपंळगाव येथील सरपंच कल्पना ताई गिते, अश्विनी राहुडकर, आशा नागरे, रूपाली भटकर, सुनिता कानेकर, प्रणालि डोईफोडे, वर्षा फुकट, मिराबाई भुंबरे, शोभा अंगरखे, केमा खेडकर, लक्ष्मी सोनटक्के, गिता सरप अशा अनेक महिलानी कावड यात्रेत सहभाग घेतला या मध्ये पुरुष मंडळी सहभाग त्यांच्या या कावड यात्रेला पुरुष मंडळींनी ही आपला सहभाग नोंदविला या वेळी गोपाल राहुडकार, शिवा भटकर व इतर शिवभक्तांनी मदत केली.

अनेक महिलानी घेतला सहभाग

आता पर्यंत शिवभक्तांद्वारे कावड काढण्यात येत असल्याचे दिसून येते पण आज वाडेगाव येथील शिव भक्त महिला

सुद्धा पुढाकार घेऊन कावड काढण्याची परंपरा दिसून येत आहे.

मातृशक्ती सुद्धा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भोलेनाथाची आराधना करीत आहेत.

निर्गुणा नदीच्या गावा बाहरे असलेले पाच देऊळ (जागेश्वराचे मंदीर ) येथून ६ ऑगस्ट रोजी पाहटे अनेक

महिलानी आपल्या कावड मध्ये पाणी आणून गावातून रैली काढित गावचे दैवत असलेले श्री जागेश्वर मंदिरा मधील

शिव लिंगावर त्यानी आणलेल जलाने अभिषेक केला व महाराष्ट्राचा पारंपारिक खेड फुगडी खेळत आपला

आनंद उत्साह साजरा केला या मध्ये पिपंळगाव येथील सरपंच कल्पना ताई गिते, अश्विनी राहुडकर,

आशा नागरे, रूपाली भटकर, सुनिता कानेकर, प्रणालि डोईफोडे, वर्षा फुकट, मिराबाई भुंबरे,

शोभा अंगरखे, केमा खेडकर, लक्ष्मी सोनटक्के, गिता सरप अशा अनेक महिलानी कावड यात्रेत

सहभाग घेतला या मध्ये पुरुष मंडळी सहभाग त्यांच्या या कावड यात्रेला पुरुष मंडळींनी ही

आपला सहभाग नोंदविला या वेळी गोपाल राहुडकार, शिवा भटकर व इतर शिवभक्तांनी मदत केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/newborn-child/