शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न.

अकोट

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस अकोट येथे

विविध उपक्रमांनी संपन्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० समाजकारण व २० टक्के

राजकारण या धोरणावर आधारित उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस संपन्न सर्वप्रथम अकोट चे आराध्य दैवत नरसिंग

महाराज मंदिर येथे उध्दव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना अकोट च्या वतीने महाआरती करून

दुग्धाभिषेक करण्यात आला त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले

यानंतर ग्रामीण रुग्णालय अकोट यथे रुग्णांना फळ वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मा आ संजय गावंडे,

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,,महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रा माया म्हैसने, जिल्हा समन्वय श्याम गावंडे

तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे शहरप्रमुख ऍड मनोज खंडारे,शहरप्रमुख अमोल पालेकर, सुरेश मामा बोडे डॉ प्रशांत

आढाऊ विक्रम जायले सुनिल रंदे सुभाष सुरत्ने विजय ढेपे उषाताई गिरणाळे नेहा गोंडागरे प्रणव चोरे अक्षय घायल विजय

जंउजाळ कमल वर्मा रमेश खिरकर शिवा गोटे योगेश बरेठिया प्रभूदास मेंढे नितीन गोंडागरे बंडू बरोकार गजानन गोंडागरे

प्रशांत येउल आकाश बरेठिया बालू शिरसाट मुकेश बुटे गजानन कोगदे गजानन कौलखेडे रॉकी वाघमारे रामा

आढाउ विनोद जऊजाळ सचिन गावत्र्ये अनिकेत सुरत्ने आदित्य लाव्हारे गौरव परियाल शिव झामरे आदीसह उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/shri-rajput-karni-sena-akola-district-and-city-executive-jaheer/