मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा
मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा
पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड)
तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
‘मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत,’
Related News
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहारात कढीपत्त्याचा समावेश? जाणून घ्या फायदे आणि योग्य वापर
आजच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढलेले वजन ही अन...
Continue reading
भारताची परकीय गंगाजळी ऑल टाइम हाय; 740.803 अब्ज डॉलरवर झेप
जागतिक आर्थिक अनिश्चिततेत भारताची मोठी कामगिरी; परकीय चलनसाठ्यात 11.475 अब्ज डॉलरची वाढ
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक म...
Continue reading
मोदींनी आधीच इशारा दिला होता, पण आम्ही दुर्लक्ष केलं; बेल्जियमच्या पंतप्रधानांची स्पष्ट कबुली
भारत दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांचं मोठं वक्तव्य; युरोपच्य...
Continue reading
अशा शब्दांत आदित्य यांनी टीकास्त्र सोडले.सागरी किनारा मार्गाला तडे गेल्याने तसेच,
ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आल्याने महापालिका तसेच, राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
याचाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी एक्स माध्यमावरून ही टीका केली.
‘आम्ही आधीच म्हटले होते, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामे रखडतात,
खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ
‘रस्त्यावरचा मलिदा’ खाण्यात पटाईत आहेत.
कोस्टल रोडवर ‘हाजी अली ते वरळीपर्यंतच्या’ रस्त्यावर केलेले पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे,’
असे आदित्य यांनी लिहिले आहे.
‘आमचे सरकार असते तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड २०२३ मध्येचसंपूर्ण तयार झाला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या,’ असा दावाही त्यांनी केला.सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळी या दरम्यान पुलाचे सांधे मजबूत राहावेत,यासाठी रस्त्याच्या काही भागावर गेल्या वर्षी केलेले मास्टिक आवरण (डांबरीकरण) अद्याप कायम असल्याचे गुरुवारी समोर आले.यानंतर मुंबई महापालिकेची कोंडी झाली आहे. यावर महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूपपूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.READ MORE NEWS