शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णाचे एक्स रे काढण्यात आले.
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
संतश्री वासुदेव महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा देवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ परभणकर जिल्हा हिवताप
अधिकारी डॉ बेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ धनश्री जाधव.वैद्यकीय अधिकारी डॉ कविता यादव.
डॉ देवकी सोमभोयर यांचे मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर रविंद्र दाभाडकर.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पवार मोहाडे आरोग्य सहाय्य्क वानखडे गोपणारायण आरोग्य सेवक पवार झ्याटे.
मुळे उपचार पर्यवेक्षक संतोष बल्हाळ गटप्रवर्तक मोडक भगत वाहनचालक मच्छिन्द्र मदने.गणेश राऊत,
परिचर मनिष जाधव बायस्कार गव्हाणे तसेच आशा कार्यकर्ती.उपस्थीत होत्या सर्वाच्या सहकार्याने वैज्ञानिक अधिकारी वैभव
रोडे यांनी 87 संशयिताचे एक्स रे काढले तसेच 80 संशयीतांचे स्पुटम गोळा करण्यात आले.
शिबीराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले.उपस्थितांना क्षयरोग.डेंगू बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.
अनेक रोगाबद्दल माहिती गवळी साहेबांनी उपस्थित रुग्णांना रोगाबद्दल मार्गदर्शन केले तसेच रोगाची बद्दल लक्षणे व त्यावर उपचार किती गरजेचे आहे.
हे त्यांनी पटवून दिले तसेच या उपचाराबद्दल उपस्थित रुग्णांनी या टीमचे अभिनंदन केले..!