सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये जीवघेणा अपघात! पाळणा तुटून एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी

सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये जीवघेणा अपघात! पाळणा तुटून एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी

अकलूज | १६ जून

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील प्रसिद्ध सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये रविवारी भीषण दुर्घटना घडली.

फिरत्या पाळण्याचा एक भाग हवेतून तुटल्याने तिघेजण खाली कोसळले.

Related News

या घटनेत भिगवण येथील एलआयसी व्यावसायिक तुषार धुमाळ (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात दोघेजण जखमी झाले असून, एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाले आहे.

दुर्घटनाग्रस्त पाळणा अधिक क्षमतेपेक्षा जास्त गतीने फिरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पार्कमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक प्रशासनाकडून चौकशी सुरू असून, जयसिंह मोहिते पाटील

यांच्या मालकीच्या या पार्कमधील यंत्रसामग्रीची तपासणी केली जात आहे.

Read Also :   https://ajinkyabharat.com/sarpamitra-prem-baaitale-yanani-dile-eight-foot-lambichya-pythra-jeevan-daan/

Related News