बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या

बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या

बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण तापलेले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मराठवाड्यासह राज्यभर

ठिकठिकाणी मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. दरम्यान अकोल्यातही आज वंजारी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

Related News

मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान कारवाई करण्याची मागणीही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला टारगेट करणाऱ्या जरांगे आणि दमानिया यांच्या

विरोधात कारवाईसाठी राज्यात अनेक भागात मुंडे समर्थकांसह वंजारी समाज आक्रमक झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/thanedar-deepak-vares-visit-to-siddheshwar-vidyalaya-hatola/

Related News