नागपूर: विसावा सोशल फाउंडेशन, नागपूर आणि इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन अँड बिझनेस मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद 2026 मध्ये ,संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारस अकोला यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष्या चंदा सुरेश ददगाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला .
या संस्थेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रदान करण्यात आला असून, त्यामध्ये गरजू लोकांना आधार देणे, अनाथ मुलांना आश्रय उपलब्ध करणे, बेघर लोकांसाठी निवारा उपलब्ध करणे तसेच विधवांचा सन्मान करणे यांचा समावेश आहे.पुरस्कार सोहळा विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह, श्री फतेचंद मोर हिंदी भवन, राणी झाशी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे पार पडला.
सुप्रसिद्ध अभिनेता व टीव्ही कलाकार सुनील गोडबोले, नागपूर येथील समाजसेवक डॉ. रवींद्र दिघोरे, प्रसिद्ध उद्योजक रामरतनजी हाडगे , अभिनेत्री उज्वला रोडगे, साहित्यिक मनीषा कांबळे, प्राध्यापक डॉ. संजय हर्षे ,समाजसेवक ब्रह्मपुरी हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान सन्मानित करण्यावर भर दिला गेला. उपस्थितांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत, या सन्मानाचा गौरव अनुभवला.
Related News
लालबागच्या राजाच्या चरणी Ranveer Singh नतमस्तक; १ हजार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प
अभिनेता Ranveer Singh साठी यंदाचा काळ अनेक कारणांनी खास ठरत आहे. गणेशोत्सवाच्या पा...
Continue reading
Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट काठमांडूत; म्हणाला, ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो नागरिकांचे जीवन विस्कळीत...
Continue reading
१०० कोटींच्या 'देऊळ बंद २'चा ऐतिहासिक चमत्कार! २०० शेतकरी विद्यार्थ्यांना मदत, ३ जणांच्या परदेशी वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी...
Continue reading
2026 चा ‘लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती प्रेरणा पुरस्कार’ राणी खंडागळे यांना; खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या हस्ते भव्य सन्मान
सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण, उल्लेखनीय आणि लोक...
Continue reading
विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाने जिंकली सर्वांची मनं; 180 होतकरू विद्यार्थ्यांना दिली स्कॉलरशिप, शिक्षणासाठी उचललं प्रेरणादायी पाऊल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोक...
Continue reading
वडिलांच्या स्मृतीसाठी मुलांनी उभारलं भव्य स्मारक; भोरमधील बुदगुडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श
आजच्या काळात संपत्ती, जमीन आणि वारसाहक्कावरून कुटुंबांमध्ये वाद होताना दिसतात. अनेकदा...
Continue reading
नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जलक्रांती परिषदेत ज्येष्ठ अभिनेते Nana Patekar यांनी केलेल्या एका भावनिक विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री Niti...
Continue reading
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हास्यातून उमटली बाबासाहेबांना खरी आदरांजली; महावितरणचा अनोखा ‘सेवा उत्सव’
नागपूर, दि. 13 एप्रिल 2026 : समाजातील वंचित, दुर्बल आणि विशेष घटकांच्या उन्नतीस...
Continue reading
अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत दादा वाघमारे...
Continue reading
अकोला:
शैक्षणिक आणि सामाजिक संदेश देत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. 'तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, अकोला'चे संस्थापक अध्यक...
Continue reading
Nana Patole vs Swami Rambhadaracharya: राहुल गांधी आणि प्रभू श्रीराम यावरून वाद
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष Nana पटोले आणि प्रसिद्ध समाजसेवक, धर्मगुरु स्वामी रामभ...
Continue reading
चान्नी – स्थानिक जय बजरंग युवक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जय बजरंग कला महाविद्यालयातील एड्स जनजागृती कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. ...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/shocking-story-1-jaya-prada-train-bath-story-during-train-shoot-example-of-artists-dedication/