भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायाधीश सजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
थोड्यावेळापूर्वी केली. मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड
यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचविले
होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर
शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश
पदाची शपथ घेतील. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात
वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक
आणि महत्त्वाचे निकाल घेतले आहेत. मावळते सरन्यायाधीश
डीवाय चंद्रचूड यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे
नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या
नावावर शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर रोजी ते
सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. याच दिवशी विद्यमान
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा कालावधी संपत आहे.
संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून सुमारे
चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत.
१९८३ साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी
जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्ट नंतर दिल्ली उच्च न्यायालय
आणि विविध लवादांमध्ये वकिली केली. घटनात्मक कायदा, कर
आकारणी, विविध लवाद, व्यावसायिक कायदे, कंपनी कायदे
आणि पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रात
त्यांनी यशस्वीरित्या वकिली केली.
Read also: https://ajinkyabharat.com/terrorist-attack-in-the-capital-of-turkestan/