मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी महत्त्वाचा निर्णय
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे
भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव
Related News
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
जाणवला होता. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या 23 वरुन
9 पर्यंत खाली घसरली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपला उपरती झाली असून
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सामील करुन घेतले जाईल.
विधानसभा निवडणुकीसाठी संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे.
संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल,
असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजपच्या विधानसभेपासून
बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती
निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असेल.
Read also: https://ajinkyabharat.com/first-food-supply-through-drone-stuck-in-water/