दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय संघातील कथित अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. पहिल्या वनडेत भारताने थरारक विजय मिळवल्यानंतर रांचीतील टीम हॉटेलच्या लॉबीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे रोहित शर्मा, विरार कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंधांबाबत नव्याने तर्क–वितर्क सुरू झाले आहेत.
सामना जिंकल्यानंतर कर्णधार के. एल. राहुल सहकाऱ्यांसोबत केक कापून सेलिब्रेशन करताना दिसला. याचवेळी रोहित शर्मा गंभीरसोबत उभा राहून चर्चा करत होता. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विराट कोहलीच्या वागण्याने. व्हायरल व्हिडीओत विराट हातात मोबाइल पाहत गंभीरकडे दुर्लक्ष करत थेट आपल्या रूमकडे जाताना दिसतो.
यामुळे, “विराटने खरंच गंभीरला इग्नोर केलं का?” असा प्रश्न चर्चेत आला आहे. काहींचा दावा आहे की दोघांत मतभेद असल्यामुळे हा प्रसंग घडला, तर काहींनी याला निव्वळ योगायोग असल्याचं म्हटलं आहे. विराट कोणाशी फोनवर बोलत असण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते.
Related News
Virat Kohli 7000th Century : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार शतक ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास. 7000 वे आंतरराष्ट्रीय शतक, वनडेत 52 वे ...
Continue reading
स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यावर पलाश मुच्छल पहिल्यांदा दिसला. एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल, चेहरा उतरलेला, नाराजी स्पष्ट; नेटकरीने खिल्ली...
Continue reading
Virat Kohli Ignore Gautam Gambhir : विजयानंतर विराट कोहलीने गंभीरला का केले इग्नोर? ड्रेसिंग रूममधील हावभाव चर्चेत
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि प्रमुख फलंदाज
Continue reading
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन नाहीच! Virat कोहलीने स्पष्टच सुनावला अंतिम निर्णय – चाहत्यांच्या आशांवर पाणी
भारताचा आधुनिक क्रिकेटमधील सर्वात मोठा सुपरस्टार, ‘Run Machine’, ‘King Ko...
Continue reading
Virat कोहली की सचिन तेंडुलकर? – ‘वनडे क्रिकेटचा खरा किंग कोण?’ सुनील गावस्कर यांचं थेट उत्तर, रिकी पाँटिंगच्या वक्तव्यामुळे चर्चा शिगेला
क्रिकेटविश्वात “ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम” (GOA...
Continue reading
IND vs SA : पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट, रांचीतील हवामानाचा अंदाज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच रोमांचक ठरते. गेल्...
Continue reading
गौतम गंभीरच्या आयुष्यातील वाईट वेळ; फॅन्सची खिल्ली, टीम इंडियाची अपेक्षा
भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी सध्या थोडा काळ तणावग्रस्त आहे. नुकत्याच संपलेल्या भारत-
Continue reading
IND vs SA : 3 सामने–1 मालिका! कसोटीत पराभवानंतर वनडे सीरिजमध्ये भारताचा ‘हिशोब’ चुकता करणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक, संघबांधणी आणि मोठ्या अपडेट्स
भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्...
Continue reading
टीम इंडियाच्या लज्जास्पद पराभवानंतर शुबमन गिलने उघडले मौन: विश्वास, संघभाव आणि पुढे जाण्याची प्रेरणा
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील नुकत्याच संपलेल्या कसोट...
Continue reading
Rohit Sharma ICC ODI Rankings मध्ये पुन्हा नंबर वन वर! ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड, टॉप-10 रँकिंग अपडेट आणि भारतीय क्रिकेटमध्ये त...
Continue reading
IND vs SA : गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतून क्रिकेटविश्वात खळबळ, पराभवानंतर जबाबदारीवर चर्चा
गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेटचे दिग्गज फलंदाज आणि माजी क्रिक...
Continue reading
कराड: मद्यधुंद महिलेचा भररस्त्यात धिंगाणा, गाडीच्या बॉनेटवर बसून प्रचंड अफरा-तफरी
महाराष्ट्रातील कराड-पाटण महामार्गावर मंगळवारी रात्री एका मद्यधुंद महिले...
Continue reading
महत्वाचं म्हणजे, मैदानात विराटने शानदार शतक ठोकत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चाही पुरस्कार पटकावला होता. भारतीय संघाने 349 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 332 धावांवर रोखत 17 धावांनी सामना जिंकला. अशा विजयानंतर संघात कोणतेही तणाव असल्याचा अधिकृत पुरावा समोर आलेला नाही.
तरीही, हॉटेल लॉबीतील त्या काही सेकंदांच्या व्हिडीओने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. तो केवळ एक साधा प्रसंग होता की खरोखरच संघातील नात्यांमध्ये तणाव आहे, याचं स्पष्ट उत्तर सध्या तरी मिळालेलं नाही. मात्र सोशल मीडियावर हा विषय जोरदार चर्चेचा ठरला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/swara-bhaskarche-sasare-in-hospital-due-to-brain-haemorrhage/