छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना क्रेनमध्ये बिघाड
शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या
प्रचारादरम्यान आणि शिवस्वराज्य यात्रेच्या वेळीस एक दुर्घटना घडली आहे.
Related News
जामखेड (जि. अहमदनगर) –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतिगृह, आरोळे वस्ती, जामखेड येथे
रॅगिंगचा गंभीर प्रकार समोर आला असून, वसतिगृहातीलच काही विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या
मारहाणी...
Continue reading
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून, दोन दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली ...
Continue reading
आजच्या प्रगत वैद्यकीय युगातही काही आजार अजूनही जीवघेणे ठरत आहेत.
मलेरिया हा असाच एक संसर्गजन्य रोग असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे.
डासांमार्फत पसरणाऱ्...
Continue reading
पहलगाम | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २५ ते २८ पर्यटकांचा बळी गेला.
मात्र, या रक्तरंजित घटनेदरम्यान एक धाडसी प्रयत्न करणारा स्थानिक यु...
Continue reading
विरार | प्रतिनिधी
मुंबई उपनगरातील विरारमध्ये बुधवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला.
२१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने केवळ ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तिन्...
Continue reading
चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाने कहर केला असून, सध्या पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या वेळेत ब...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात
२७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून,
संतापाची लाट देशभ...
Continue reading
अकोला, दि. २३ एप्रिल २०२५
श्रीनगरमध्ये सध्या लंकार रिसॉर्ट, कंटार चौक, सदर बाल येथे अडकून पडलेले अकोला येथील
जगदीश हरिराम तोलानी, सुनिता जगदीश तोलानी, आशु दिनेश किर्तानी, चाहत स...
Continue reading
श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी
जोरदार प्रतिकार करत निर्णायक कारवाई केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या ...
Continue reading
मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घ...
Continue reading
मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर गावात आज एक अत्यंत क्लेषदायक चित्र समोर आलं –
नाल्याच्या घाण पाण्यातून अंत्ययात्रा. उन्हाळ्याच्या कडक उन्हातही गावकऱ्यांच्या संतापाचा पारा
अधिकच उं...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी
घेऊन जाणारी क्रेन बिघाडल्याची घटना घडली.
क्रेनमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि रोहिणी खडसे
आणि अमोल कोल्हे होते. क्रेनमध्ये बिघाड होताच, वेळेवर त्यांना वाचवण्यात आले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणूकीसाठी जुन्नर मतदारसंघात
सर्व राजकिय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दौरा सुरु असताना अचानक ही घटना घडली.
मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी
घेऊन जाणाऱ्या क्रेन मध्येच बिघाड झाला. क्रेनमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील
आणि रोहिणी खडसे, मेहबुब शेख आणि डॉ. अमोल कोल्हे होते.
क्रेनमधूव खाली उतरताना, डॉ. अमोल कोल्हे हे कोरकोळ जखमी झाले.