ब्रह्माकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने महिलांच्या शक्तींचा सन्मान
व आदर करण्याकरता रोज त्यांचे पूजन करून सन्मान करण्यात
आला. नवरात्रीमध्ये सर्वत्र देवीच्या विविध रूपांचे पूजन करण्याचा
Related News
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
बैलाचा जागीच मृत्यू झाला
ऊत्साह असतो. स्त्री शक्तीची उपासना केल्यावर सत्याचा विजय,
अज्ञानावर ज्ञानाचा विजय, परंतु आपल्या घरातील, समाजातील
माता-भगिनीचा पाहिजे तितका आदर सन्मान केल्या जात नाही.
त्यांच्यातील शक्तींना महत्त्व दिले जात नाही. स्त्री मध्ये असलेल्या
अगाध शक्तीचा अविष्कार जगाला दाखवला पाहिजे. संयमी
असलेली स्त्री प्रसंगी किती बळकट होऊ शकते. आपल्यातील
शक्तींची ओळख व्हावी याकरता रोज महिला आणि मुलींना देवी
बनवून त्यांचे पूजन करण्यात आले तसेच दुर्गा, लक्ष्मी, काली,
सरस्वती, ब्रह्मचारिणी, भवानी, अन्नपूर्णा हे स्त्रीच्याच विविध
शक्तीचे रूप आहेत. देवीच्या विविध शक्तीचे महत्व रोज समजावून
सांगण्यात आले. चैतन्य देवी बनण्याकरता स्वाती राजगुरे छाया
गावंडे, सविता भालेराव, राशी गावंडे, अनिता हागे, शुभदा
कुलकर्णी, ऋतुजा भालेराव, रजनी बानूवाकोडे, किरण गुप्ता,
वैष्णवी गावंडे, आदिती कुलकर्णी, दिव्या बुधेकर, दिपाली गावंडे
यांनी सहभाग घेतला होता. शेवटच्या दिवशी सार्वजनिक नवदुर्गा
उत्सव मंडळाजवळ चैतन्य देवींना बसून सर्व भक्तांना आपल्या
घरातील व समाजात दिसणाऱ्या माता- भगिनीचा सन्मान करणे
हीच खरी पूजा आहे असे ब्रह्मकुमार प्रमोदभाई, राजेश भाई यांनी
सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपानभाई,
गजाननभाई, बनारसेभाई, प्रविण ढगे यांनी परिश्रम घेतले.
Read also: https://ajinkyabharat.com/possibility-of-reduction-in-edible-oil-prices/