राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिला
सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे.
तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त
केली आहे. या विषयावर केरळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली
आहे. तसेच इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले आहेत. जातीनिहाय जनगणना हा संवेदनशील
मुद्दा असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. जातीय
जनगणनानेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे,
असं संघाने म्हटलं आहे. तसेच समरसतेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं
काम नेटानं पुढे नेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी सरकारने त्यांची
जनगणना केली पाहिजे, असं संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील
आम्बेकर यांनी म्हटलं आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या
दुर्देवी घटनेवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांच्या
सुरक्षेसाठी कायद्यातील दुरुस्तीवर संघाने यावेळी जोर दिला.
गेल्यावर्षी संघाने राज्य आणि जिल्ह्यात 472 महिला संमेलनाचं आयोजन
करण्यात आलं होतं. त्यात स्त्रीयांचे मुद्दे, पाश्चात्य स्त्रीवाद आणि भारतीय
चिंतन यावर चर्चा करण्यात आली. बंगाल, वायनाड आणि तामिळनाडूतील
घटनांवर या बैठकीत गंभीरपणे चर्चा करण्यता आली. संघाने अहिल्याबाई
होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तनासाठी
काम करण्याची योजना आखण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/howl-of-rain-in-nanded-gavanna-purcha-vedha/