महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक
आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन
मोडवर आले आहेत. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर दौरा करताना
दिसत आहे. या दौऱ्यादरम्यान मनसेकडून उमेदवारांचीही घोषणा
देखील करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे
गटाला मोठा धक्का दिला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते,
पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसे राज ठाकरेंच्या
उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामुळे ठाकरे
गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मनोज
जामसुतकर यांचे खंदे समर्थक अमित मटकर आणि हरीश जावळेकर
यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अमित मटकर आणि हरीश जावळेकर
यांचे असंख्य कार्यकर्ते आणि वरळीतील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत
प्रवेश केला आहे. मनसेने वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी
केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या
रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे
गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे गटाला
मोठा धक्का बसला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/solapur-state-earthquake-two-big-leaders-mahavikas-aghadit/