रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि
शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
संजय शिरसाट यांनी तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.रायगड आणि नाशिकचं
Related News
माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना आग, परिसरात घबराट – अग्निशमन यंत्रणांचा वेळेत प्रतिसाद
मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्...
Continue reading
सकाळी पाणी पिण्याच्या सवयीवर सावधगिरीची गरज – योग्य पद्धत महत्त्वाची
आजकाल आरोग्यविषयक चर्चेत सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय खूप चर्चेत ...
Continue reading
बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल तर आहारात ‘या’ 5 गोष्टींचा नक्की करा समावेश! तज्ञांचा सल्ला
आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत प्रत्येका...
Continue reading
सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांसाठी खरेदीचा 'गोल्डन' दिवस – आजचा दर जाणून घ्या
भारतात सोने म्हणजे फक्त दागिने नव्हे, तर परंपरा, विश्वास आणि गुं...
Continue reading
होर्मुझ खाडीत भारतीय जहाजांवर पाकिस्तानी झेंडे? सोशल मीडियावरील दाव्यावर भारत सरकारचे स्पष्ट उत्तर; अफवांना फाटा!
इराण–अमेरिका युद्धस्थिती दिवसेंदिवस चिघळत असताना जगातील सर्वात मह...
Continue reading
धमकी, भीती आणि लैंगिक शोषण…! Ashok Kharat चा ‘भयानक चेहरा’ उघड – SIT च्या तपासाने खळबळ
राज्यभराला हादरवून सोडणाऱ्या भोंदू Ashok Kharat प्रकरणात त...
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
लाहोरी पनीर रेसिपी: खास पंजाबी फ्लेवरने भरलेली समृद्ध डिश, घरच्या घरी बनवा अवघ्या ३०-४० मिनिटांत!
भारतीय पाककृतींच्या विश्वात पनीरच्या डिशेसची कमतरता नाही. कढई पनीर, पनीर बिर्याणी...
Continue reading
“Red Flags” म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 3 सवयी, ज्या तुम्हाला प्रत्यक्षात अधिक चांगला माणूस बनवतात – मानसशास्त्र काय सांगते?
समाजात “Red Flags” म्हणजे...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: हे १८ साधे सवयी तुम्हाला क्षणात आकर्षक बनवू शकतात!
आकर्षक दिसणे म्हणजे फक्त सुंदर चेहरा, परफेक्ट केस किंवा ठराविक शरीरयष्टी नव्हे. मानसशास्त्रानुसार खरी आकर्षक...
Continue reading
ट्रम्प यांच्या अल्टिमेटमदरम्यान जागतिक तणाव वाढला; ब्रेंट क्रूड $111 पार, तेलाच्या किमतींनी मारला उंच झेप
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या...
Continue reading
भारतामध्ये Gratuity वर कितीपर्यंत करमुक्त रक्कम मिळू शकते? जाणून घ्या महत्वाची माहिती
भारतामध्ये Gratuity हा कर्मचारीांना त्यांच्या दीर्घ आणि सातत्य...
Continue reading
पालकमंत्रिपद सध्या महायुतीसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे.
नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं.
तर रायगडचं पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं.
मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत
गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दाद भुसे हे इच्छूक होते.
यावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान आता पुन्हा एकदा पालकमंत्रिपदावरून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना टोला लगावला आहे,
तर संजय शिरसाट यांनी सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी
क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली.
निमित्त होतं मंत्री आदिती तटकरे आयोजित नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धेचं.
या फटकेबाजीला किनार होती रायगडच्या पालकमंत्रिपदाची. पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो,
मग आरडा ओरडा सुरू होते. स्लो मोशनमध्ये कळतं की आरडाओरडा करणाऱ्यांपेक्षा
निर्णय देणारा पंच योग्य असतो, अशी कोपरखळी त्यांनी यावेळी
पालकमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या भरत गोगावले यांना मारली.
भारतीय संघाचा कर्णधार धोनी हा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जात होता.
कॅप्टन कुल असेल तर सामन्यात यश मिळतं जर तो भडक डोक्याचा असेल तर
सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे होतात आणि मग मॅचची वाट लागते,
असा टोलाही त्यांनी मंत्री गोगावले यांना नाव न घेता लगावला. अपील एका विशिष्ट मर्यादे पर्यंत करा,
असा सल्लाही यावेळी तटकरे यांनी गोगावले यांना दिला.
दरम्यान सुनील तटकरे यांच्या या टिकेला आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जर पंचांचा निर्णय चुकला तर काय होऊ शकतं हे आपण सर्वांनी अहिल्यानगरमध्ये पाहिलंच आहे,
असा टोला त्यांनी यावेळी तटकरे यांना लगावला आहे.
आता यावर तटकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/fadnavis-sarkarcha-ha-decision-deputy-chief-minister-eknath-shindenche-aamdar-comes-angry-the-theate/