पंतप्रधान बनू शकत नसल्याने देशाचं वाटोळं करायला निघालेत,
कंगना रनौतचा हल्लाबोल
बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत
Related News
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या,अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाली आहे.
हिमाचल प्रदेशमधल्या मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
अशातच भाजप खासदार असलेली कंगना रनौत अनेकदा काँग्रेस नेत्यांवर
प्रहार करताना दिसून येते. कंगना रनौतनं सोशल मीडियाच्या माध्यमातून
पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर
निशाणा साधला आहे. किंबहुना, राहुल गांधींनी हिंडनबर्ग अहवालावर
सरकारला कोंडीत पकडलं आहे. ज्यात त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील
संगनमताचा आरोपही केला आहे. यावरुन कंगनानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
कंगना रनौतनं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलंय की,
“राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस आहे, ते विषारी आणि विध्वंसक आहेत.
जर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, तर ते या देशाला उद्ध्वस्त करू शकतात,
हा त्यांचा अजेंडा आहे. हिंडनबर्गच्या अहवालानं आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य केलं,
ज्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पण त्या अहवालात काहीच तथ्य नव्हतं.
त्याचा काहीच परिणाम झाला नाही.”खासदार कंगना रनौतनं लिहिलंय की,
ते देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवा आणि आता
जशा तुम्हाला वेदना होत आहेत, तसंच या देशातील जनतेचा राष्ट्रवाद,
अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला वाईट वाटेल. इथली जनता तुम्हाला कधीही नेता बनवणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-maji-sainikwar-jeevghena-halla/