पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान

पुष्पेंद्र

अकोटात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान

अकोट : राष्ट्रीय एकात्मता नवदुर्गा नवरात्र महोत्सव मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.हा कार्यक्रम दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संत नरसिंग महाराज मंदिर सभागृह, अकोट येथे होणार आहे. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.राष्ट्रीय एकात्मता आणि समाजभान दृढ करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या या कार्यक्रमाची अकोट परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

read also : https://ajinkyabharat.com/skillful-player-maharashtracha-cosmic-bright/