दिपक दाभाडे
पुंडा प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वि जयंती मोठ्या उत्साहात पुंडा येथे
साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे स्मारक समिती तथा समाज बांधवांच्या वतीने साहित्यरत्न
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच
सौ लताताई वाकोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुधाकर पुंडकर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष
नंदकिशोर कुलट उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला
गावातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे असा जयघोष करण्यात आला
अत्यंत उत्साहन वातावरणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला अशी यशस्वी
करण्याकरिता साहेबराव दिआळे वासुदेव वानखडे रमेश वाकोडे महादेव वानखडे रवींद्र खंडारे विजय वानखडे अनंत कुलट
खंडारे अतुल खंडारे हरिदास खंडारे देवानंद वाकोडे गणेश वाकोळे श्रीकृष्ण वानखडे नागोराव वानखडे जगदेव गायकवाड
यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाची प्रास्ताविक समीक्षा खंडारे, तर आभार आराध्या खंडारे यांनी मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/journalist/