महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी नांदेड, ठाणे, मुंबई, पुणे, बीड, सोलापूर आदी जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पूरप्रवण भागात खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
read also:https://ajinkyabharat.com/one-day-working-yashswritya-par/
