26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट
किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत
Related News
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
कोसळला. दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले
होते. तसेच, शिवभाक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने संतापाची
लाट उसळली होती. दरम्यान या प्रकरणी शिवरायांच्या पुतळ्याचा
शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. पोलिस
जयदीप आपटेची कसून चौकशी करत आहेत. यानंतर आता
सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर
यांनी 100 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात येणार आहे.
पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
ठेवला आहे. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकीय आरोप-
प्रत्यारोप सुरू आहेत. लोकसभेत मतं मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी घाईघाईने पुतळ्याचं उद्घाटन, असा आरोप खासदार संजय राऊतांनी
केलाय. दरम्यान, शिवरायांचा पुतळा उभारून पुन्हा पंतप्रधान मोदींना
उद्घाटनासाठी बोलावणार, असं उत्तर मंत्री दीपक केसरकरांनी संजय
राऊतांना दिलंय. तर पुन्हा पुतळा उभारू देणार नाही, असा इशारा ठाकरे
गटाचे नेते विनायक राऊतांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/chemical-air-fault-in-ambernath-morivali-midc-area/