स्पॅनिश शहराच्या लास पाल्मास येथील समुद्रकिनाऱ्यावर एक दुर्मिळ ओअरफिश दिसला आहे.
या माशाला संकटाची वर्दी देणारा मासा म्हटले जात आहे.सुमद्राकिनाऱ्यावर हा मासा आला काही वेळातच तो मेला.
त्यामुळे घबराट पसरली आहे.अटलांटिक महासागराच्या कॅनरी बेटावरील स्पॅनिश शहरातच्या
Related News
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू होती .
परंतु त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ...
Continue reading
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर एक दुर्लभ मासा डुम्सडे आढळला आहे.
या माशाला प्रलयाचा मासा म्हटले जाते. या माशाचे दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची नांदी म्हटले जाते.
हा मासा अचानक समुद्रातून तडफडत किनाऱ्यावर आला आणि तो मृत पावला. ओअरफिश सहसा पाण्याच्या बाहेर दिसत नाही.
अशी मान्यता आहे की हा मासा जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो तेव्हा काही तरी वाईट घडणार असल्याचे म्हटले जाते.
या मासा दिसल्यानंतर भूकंप येत असल्याचा दावा देखील केला जात असतो,
त्यामुळे घबराट पसरली आहे.
या व्हिडीओत एक ऑरफिश समुद्रातून किनाऱ्याकडे झेपावताना दिसला आहे.
परंतू या विचित्र माशाचा आकार ओअर फिश प्रजातीच्या इतर माशांहून भिन्न आहे.
हा मासा लहान आहे. हा मासा समुद्रातून बाहेर पडताच लागलीच मृत पावतो.
समुद्र किनाऱ्यावरील लोकांनी या माशाला पाहीले आणि त्याला पुन्हा पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला.
परंतू वाचू शकला नाही. या माशाचा आकार थोडा वेगळा आहे.त्याच्या डोक्यावर एक लाल रंगाचे हाड आहे.
जगाचा शेवट आणि माशाचे सापडणे
जपानी लोककथामध्ये या माशांविषयी अनेक समजूती आणि मिथक तयार झाली आहे.
या माशालासंकटाचा दाता मानले जाते. साल २०११ मध्ये फुकूशिमा भूकंप होण्याआधी समुद्र किनाऱ्यावर ओअरफिश दिसले होते.
गेल्यावर्षी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये समुद्रातून एक ऑरफिश बाहेर आला होता.
त्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये भूकंप झाला होता.
संशोधकांचे काय म्हणणे ?
संशोधकांच्या मते हा मासा आजारी असल्याने किनाऱ्यावर आला होता. त्याचा शुभ आणि अशुभ शकूनाशी काहीच संबंध नाही.
ओअरफिश हा एक दुर्मिळ मासा असून तो अनेक वर्षांनी एकदाच कधीतरी दिसतो.
या प्रजातीचे मासे खोल समुद्रात राहतात त्यामुळे ते फारसे कोणाच्या नजरेस पडत नाही.
जेव्हा तो मार्ग चुकतो तेव्हाच तो जमीनीवर येतो. ओअर फिश याचे दिसणे आणि भूकंपाचा संबंध असल्याचे म्हटले जाते.
नैसर्गिक संकट आणि भूकंपाचा अंदाज वर्तविणारा असे या माशाला नाव पडले आहे.
परंतू २०१९ मध्ये झालेल्या संशोधनात भूकंप आणि या ओअरफिशचा तसा काही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-eknath-shindenna-car-bombne-udavanyachi-threatened/