पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यामध्ये पोलंड आणि युक्रेनच्या
दौऱ्यावर असणार आहेत. यामध्ये २१ आणि २२ ऑगस्ट रोजी पोलंडला
तर २३ ऑगस्ट रोजी युक्रेनला भेट देणार आहेत. जवळपास
Related News
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
बैलाचा जागीच मृत्यू झाला
३ दशकांनंतर भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देणार आहेत.
तसेच ४५ वर्षांनंतर पोलंडला भेट देणार आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मॉस्कोमध्ये झालेल्या
भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.
दरम्यान, पोलंडच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान भारतीय समुदायातील
लोकांशी आणि व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत.
तसेच पंतप्रधान पोलंडमधील स्मारकांनाही भेट देणार आहेत.
यामध्ये कोल्हापूर आणि आणि जामनगरचे ऐतिहासिक नाते आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने पंतप्रधान
मोदींच्या युक्रेन दौऱ्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासात
भारतीय पंतप्रधानांची युक्रेनची ही पहिलीच भेट आहे.
या भेटीदरम्यान, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल,
युक्रेन आणि भारत यांच्यात अनेक महत्वाच्या दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या होतील,
अशी अपेक्षा आहे.” असेही निवेदनात म्हटले आहे.