प्रमोद वाघुर्डे यांची भाजप सहकार मोर्चा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

प्रमोद वाघुर्डे यांची भाजप सहकार मोर्चा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

धाड (प्रतिनिधी) – येथील भाजपा सहकार मोर्चा बुलडाणा तालुका धाड ग्रामीण

अध्यक्षपदी श्री. प्रमोद वाघुर्डे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

भविष्यातील सरपंच म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रमोद वाघुर्डे यांची ही निवड

Related News

ग्रामीण भागाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या निवडीचे स्वागत करीत तालुक्यातील जनतेने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/sayajiraje-water-parkamadhye-jeevaghena-aapti-panta-tutun-ekacha-mritu-doghajan-jakhmi/

Related News