प्रहार पक्षाच्या वतीने चौहटा बाजार येथे चक्काजाम आंदोलन यशस्वीपणे पार पडले

प्रहार पक्षाच्या वतीने चौहटा बाजार येथे चक्काजाम आंदोलन यशस्वीपणे पार पडले

चौहटा बाजार प्रतिनिधी.,

अख्या महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचा वाली कोण देशोधडीला लागलेला शेतकरी तो आज अंतिम क्षणाला पोहोचलेला आहे.

आणि शासनकर्ती जमात ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां व मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द सातबारा ..कोरा.. कोरा.. कोरा.. याची पूर्तता करण्याकरता

ओम प्रकाश कडू यांनी शासनावर प्रहार करत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता

आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलने पूर्ण करण्यात आली आहे.

चौहटा बाजार येथे जनशक्ती प्रहार पक्षाचेउपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांच्या सकाळी आठ ते दहा च्या दरम्यान चक्काजाम आंदोलन

यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे.

जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

असे पक्षाच्या वतीने शासनाला कळविण्यात आले आहे.

तेव्हा चौहटा पंचक्रोशी मधील शेतकरी शेतमजूर दिव्यांग अशा अनेक कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने हजेरी लावली.

पक्षाचेज्ञानेश्वर पाटील ,मोडक अंकुश हिंगणकर, दिनेश जवळकर ,प्रशांत बघे ,संजय झाल्टे, पवन सुरे, अमित बुंदे,

विशाल वडाळ, सागर बंदे, सुरज बुंदे ,अमर वडाळ, सुरज लिंगोट, संतोष वाशिमकर, साजीद शहा ,हुसेन शहा ,डॉक्टर नरेंद्र भागवत ,अक्षय‌ माहतुरकर,

चेतन दामोदर, किसन ठाकरे, ऋषिकेश खोडे, अमित रूप ,राजेश मोडक ,किरण शेळके ,डॉक्टर नरेंद्र भागवत ,पवन बगाडे,

रामलावडे सुनील पाटील, वसु कयूम खान, योगेश बुथ ,दशरथ गेंड, विठ्ठलराव खोले, गौरव खोले, रोहन अवधूत ,जीवन डांगरे ,श्याम डांगरे

अनिल डांगरे ,अमित रुख, किरण शेळके ,गौरव चेसरे ,पंकज पाखरे व सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी आघाडीचे नेते आणि शेतकरी बांधव जास्तीत जास्त संपत्ती उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/encroachment-removal-mohimedaramana/