तात्काळ अटकेपासून रोखले
दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून मोठा दिलासा दिला आहे.
पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नाही,
Related News
राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
बाकीचे ...
Continue reading
नाथवाना (राजस्थान) – भारतमाला एक्सप्रेस हायवेवरील नाथवाणा रेस्ट एरियाजवळ
सोमवारी सकाळच्या सुमारास ज्वलनशील रसायनाने भरलेला टँकर उलटल्याची घटना घडली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाल...
Continue reading
हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
...
Continue reading
अकोला | १३ एप्रिल २०२५
गांधी नगर सिंधी कॅम्प येथील श्री इच्छेश्वरी माता मंदिर चौक येथे श्री इच्छेश्वर मित्र परिवार
मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम...
Continue reading
राखोंडे परिवारा कडुन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भीम सैनिकांना थंड पाण्याचे वितरण व आयोजन
साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती बहु.
...
Continue reading
दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल-2 (T2)
सोमवारपासून तात्पुरत्या स्वरूपात देखभाल व सुधारणा कामांमुळे बंद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे इं...
Continue reading
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी आजपासून (15 एप्रिल) नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
यावर्षी यात्रेचा कालावधी 3 जुलै ते 9 ऑगस्ट (रक्षाबंधन) असा 39 दिवसांचा असून,
सुमारे 6 ल...
Continue reading
तक्रार केल्यावर पोलिसांनी पीडितेलाच फटकारलं, व्हिडिओ व्हायरल
अलिगढ (उत्तर प्रदेश) – देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या
उत्साहात साजरी केली जात असताना, उत्तर प्रदेशमधी...
Continue reading
फाळेगाव येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना.
मंगरूळपीर : आपल्या समाजातील कार्यक्षम भगिनी व बांधवांनी उद्योग क्षेत्रामध्ये आले पाहिजे,
आम्ही डिक्की या दलित उद्योजक संघटनेमा...
Continue reading
अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन या खासगी
अंतराळ संस्थेने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ब्लू ओरिजिनच्या मिशन NS-31 अंतर्गत,
जेफ बेझोस यांची मंगेतर लॉरेन सांच...
Continue reading
वाराणसी |
लखनऊ: वाराणसीमध्ये १९ वर्षीय युवतीवर सात दिवसांत २३ जणांनी सामूहिक
बलात्कार केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर शासनाने मोठी कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोद...
Continue reading
खामगाव |
15 एप्रिल: खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ आज सकाळी
साडे सात वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे.
मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस आणि विटांची वाहतूक ...
Continue reading
असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. आज त्या प्रकरणाबाबतची सुनावणी पार पडली.
हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करणे योग्य नाही असे म्हणत
दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले आहे.
न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
या सुनावणीदरम्यान पूजा खेडकरची बाजू त्यांचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी मांडली.
तर नरेश कौशिक यांनी यूपीएससीकडून बाजू मांडली.
२१ ऑगस्टला या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे.
तोपर्यंत पूजा खेडकरला अटके पासून सुरक्षित करण्यात आले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असतानाच वरिष्ठांसोबत गैरवर्तन केल्याने
पूजा खेडकर चर्चेत आली होती. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने
पूजा खेडकरला 21 ऑगस्टपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.
तर दिल्ली पोलिस आणि यूपीएससीला तिच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या
अर्जावर नोटीस बजावली आहे. खंडपीठाने पोलीस आणि यूपीएससीला
कथित कट रचल्याप्रकरणी आणि खेडकरची कोठडी का आवश्यक आहे?
याचे स्पष्टीकरण आपल्या उत्तरात देण्यास सांगितले आहे.
UPSC चे वरिष्ठ वकील नरेश कौशिक यांनी युक्तीवााद करतना म्हटले की,
‘हे असे प्रकरण आहे, ज्यामध्ये मानसिक विद्याशाखांचा गैरवापर केला गेला आहे.
अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. हा एक सुनियोजित गुन्हा आहे.’
दिल्ली न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला
जामीन नाकारला होता आणि इतर कोणत्याही व्यक्तींनी OBC आणि PWD अंतर्गत
कोट्याचा लाभ घेतला आहे का? याचा तपास करण्याचे निर्देशही दिल्ली पोलिसांना दिले होते.
खेडकरवर UPSC परीक्षा पास करण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि
अपंग व्यक्तींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.
UPSC ने कारवाई करत या महिन्याच्या सुरुवातीला खेडकरची निवड रद्द केली होती
आणि तिला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून
भविष्यातील लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा देण्यावर निर्बंध घातले होते.
यूपीएससीने केलेल्या तपासणीनुसार, खेडकरने “तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि
आईचे नाव, तिचा फोटो,स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी बदलून तिची खोटी ओळख निर्माण केली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/former-police-commissioner-sanjay-pandey-assembly-election-candidates/