पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी

पिंपरी-चिंचवडचे नामकरण 'राजमाता जिजाऊनगर' करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी

राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण

‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.

त्यांनी जिजाऊंच्या स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा दाखला देत सांगितले की,

Related News

औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेले हे शहर मातृशक्तीच्या गौरवाने ओळखले जावे, ही काळाची गरज आहे.

या मागणीमुळे राज्यात नवीन नामांतरावर चर्चा रंगली असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/c-390-come-to-india-mahindra-aani-embracide-strategic-participation/

Related News