चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

अकोला – सिने सृष्टीत मानाचे असलेल्या चित्रनगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी अकोल्याचे दिग्दर्शक निलेश

जळमकर यांची त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अकोल्याचे नाव लौकीक केल्याबद्दल
अकोला जिल्हा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसणे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर,

Related News

अनिल मालगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समता परिषद व माजी महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने निलेश जळमकर

यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विजय मैसने ,श्रीराम पालकर , गजेंद्र काळे, गजानन इंगळे विष्णू बुंदे,

यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निलेश जळमकर यांनी

अकोल्यामध्ये प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांचे चित्रनगरीचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा

असे शत्रुघ्न बिडकर यांनी म्हटले. ह्या सत्काराने मी भारावून गेल्याचे मत

निलेश जळमकर यांनी सत्कारस उत्तर देताना म्हटले अशी माहिती अनिल मालगे यांनी दिली.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akola-district-nyam-poonha-ati-vrishthacha-gesture/

Related News