पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत बापलेकांचा मृत्यू

पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत बापलेकांचा मृत्यू

पिंजर फाट्याजवळ घडला भीषण अपघात

पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहे

बाशीटाकाळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अकोला मंगरुळपीर रोडवरील पिंजर फाट्याजवळ भरधाव वेगाने

जाणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात अकोला तालुक्यातील लाखनवाडा येथील रहिवासी बापलेकांचा .दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली . अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या

मदतीने दोन्ही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, बार्शीटाकळी पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

यापूर्वी सुद्धा विटा वाहून नेणाऱ्या एका मिनिटात ने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला होता तर तिघेजण गंभीर

जखमी झाले होते हे येथे उल्लेखनीय ही घटना बार्शीटाकळी महान रोडवरील दोनच फाट्यालगत असलेल्या

शासकीय आयटीआय जवळ घडली आहे. घडली आहेया दुर्दैवी अपघातामध्ये- उमेश रमेश शिरसाट

(32 )व रमेश हरिभाऊ शिरसाट (60) वर्ष दोन्ही रा.समता नगर, लाखणवाडा ता.जी.अकोला यांचा मृत्यू झाला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pinjar-bypass-varil-bus-niwara-banala-jeevaghena-related-to-jeevaghena/