फेरीवाले पथविक्रेता बाजार जागेला ग्रहण
दरवर्षी मनपा फेरीवाले पथविक्रेत्यांवर करते कारवाई
अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी रोड परिसरात तसेच ओपन थेटर ते फतेह व गांधी चौक ते सराफा
बाजार व इतर मार्गावर फेरीवाले पत विक्रेते यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.
अकोला महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत जेवढे आयुक्त येऊन गेले त्यांनी फेरीवाले पत्रिकेत्यांसाठी जो बाजार तयार करण्यात आला
तेथे वाचण्यासाठी कारवाई सुद्धा केली परंतु याकडे सदर लघु विक्रेत्यांनी पाठ फिरवली.
आता पुन्हा एकदा आयुक्तांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मदतीने एक ऑगस्ट पासून या फेरीवाले पदविक्रेत्यांना
संबंधित जागेवर बसण्यासाठी आदेशित केले आहे. त्यामुळे पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे.
महापालिका व पोलीस प्रशासन या अतिक्रमण करणाऱ्या पथविक्रेते व फेरीवाल्यांवर काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mangrupir-yehet-bahist-vehicle-director-surgical-strike/