पातूर तालुक्यात भीषण अपघात : दोन ठार, एक गंभीर जखमी

पातूर तालुक्यात भीषण अपघात : दोन ठार, एक गंभीर जखमी

अकोल्यातील पातूर तालुक्यातील बाभूळगाव

जवळ दोन जणांचा जागीच

मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Related News

एका ट्रकने प्रवासी ऑटोला जोरदार

धडक दिल्याने हा अपघात झाला.

धडकेनंतर ऑटोतिल प्रवाशी रस्त्यावर फेकले गेले,

यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला

असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून

फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/nikantheshwar-panelchi-aghadi-birja-panelcha-darun-parabhav/

 

Related News