यवतमाळ शहरात पथनाट्यतून नशा मुक्तीची जनजागृती

यवतमाळ

यवतमाळ जिल्हा पोलिसांतर्फे शहरात नशामुक्ती जनजागृती

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यवतमाळ पोलीस दल व

महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त

Related News

विद्यमाने या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये

व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याने तरून पिढी ही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे

वळत आहे. शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून यामधून या तरुण

पिढीला नशेच्या आहारी गेलेल्या तरुणास नशा मुक्त करण्याकरिता जिल्हा

अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहरात पथनाट्याच्या

माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती शहर पोलीस

स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी दिली यावेळी उपविभागीय पोलीस

अधिकारी दिनेश बैसाणे इतर पोलीसकर्मी व महात्मा ज्योतिबा फुले

समाजकार्य विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/marathi-language-will-be-mandatory-in-all-schools-in-the-state-from-the-academic-year-2025/

Related News