परळीमध्ये 109 अज्ञात मृतदेह सापडले असल्याचा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
तर त्यांचा मर्डर झाला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, संदर्भात कोणतीही माहिती
नसल्याचं देखील सोनवणे यांनी म्हंटलं आहे. खासदार बजरंग सोनवणे
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे आता चर्चांना सुरुवात झाली आहे.
याविषयी बोलताना सोनवणे यांनी सांगितलं की, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे केवळ
4 ते 5 घटना समोर आलेल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यात असे 109 मृतदेह सापडलेले आहेत,
ज्यांच्याबद्दल अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही. या मृतांचा मर्डर झालाय की त्यांना
हृदयविकाराचा झटका आला, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र अशा 109 मृतदेहांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत.
याला बीड जिल्हयाबद्दल असलेली राजकीय उदासीनता जबाबदार आहे. राजकीय नेत्यांचा पाठिंबा
असल्याने या घटना घडत असल्याचं नागरिकांचं म्हणण असल्याचं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/khetri-sarpanchachi-petition-high-court-answer/