पाकिस्तानचा तब्बल ३ वर्षांनी मायदेशात मालिका विजय !

पाकिस्तान

पाकिस्तान संघाने इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी झाल्यानंतर

मात्र सामना पराभूत अफलातून दोन्ही सामने पुनरागमन करत

पुढील जिंकले आणि मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली.

Related News

येथे झालेल्या तिसऱ्या पाकिस्तानने तिसऱ्याच ९ विकेट्सने विजय

दरम्यान रावळपिंडी कसोटीत दिवशी मिळवला. पाकिस्तानने

२०२१ नंतर पहिल्यांदाच मायदेशात मालिका जिंकली आहे

पाकिस्तानसमोर अवघे ३६ लक्ष्य ठेवता आले होते. इंग्लंडला

धावांचेच हे लक्ष्य पाकिस्तानने ३.१ षटकात एक विकेट गमावत

पूर्ण केले. कर्णधार शान मसूदने आक्रमक खेळत आणि एक

षटकारासह नाबाद ४ चौकार ६ चेंडूत २३ धावा केल्या. तसेच

सईम आयुबने ८ धावांवर विकेट गमावली तर अब्दुल्ला शफिकने

५ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडने नाणेफ क जिंकून प्रथम

फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या

डावात ६८.२ षटकात सर्वबाद २६७ धावा केल्या. इंग्लंडकडून

जॅमी स्मिथने सर्वाधिक ८९ धावा केल्या, तर बेन डकेटने ५२ धावांची

खेळी केली. त्याचबरोबर गस ऍटकिन्सनने ३९ धावांची खेळी केली.

पण बाकीच्यांना खास काही करता आले नाही. पाकिस्तानकडून या

डावात साजिद खानने ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नोमन अलीने

३ विकेट्स घेतल्या, तर झाहिद महमुदने १ विकेट घेतली. त्यानंतर

पाकिस्तानकडून सौद शकिलने १३४ धावांची शतकी खेळी केली.

पण नंतर फलंदाजी कोलमडली होती. परंतु नोमन अली आणि साजिद

खान यांनी नंतर केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानने ९६.४ षटकात ३४४

धावा केल्या आणि ७७ धावांची आघाडी घेतली. नोमन अलीने ४५

आणि साजिदने ४८ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून रेहान अहमदने

४ विकेट्स घेतल्या, तर शोएब बाशीरने ३ विकेट्स घेतल्या. गस ऍटकिन्सनने

२ आणि जॅक लीचने १ विकेट घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी

फक्त ११२ धावांवर उरकला. पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडचे

फलंदाज फार काही करू शकले नाहीत. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक

३३ धावा केल्या, तर हॅरी ब्रुकने २६ धावा केल्या. या दोघांशिवाय कोणालाही

२० धावाही पार करता आल्या नाहीत. पाकिस्तानकडून नोमन अलीने ६

विकेट्स घेतल्या, तर साजिद खानने ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान, इंग्लंड ११२

धावांवर सर्वबाद झाल्याने त्यांना पाकिस्तानसमोर ३६ धावांचेच लक्ष्य ठेवता आले.

Read also: https://ajinkyabharat.com/important-agreement-between-lac-and-india-and-china/

Related News