बोरगाव मंजू, अकोला: राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वाशिबा गावाच्या पडीक शेतात
२६ मार्च रोजी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
आगीने काही वेळातच परिसर व्यापल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
Related News
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल हो...
Continue reading
खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
Khavdya Dongar New Video : छत्रपती...
Continue reading
IND vs SL : कोलंबो कसोटीपूर्वी श्रीलंकेचा मोठा डाव; 1996 वर्ल्ड कप विजेत्या दिग्गजाकडे फलंदाजीची जबाबदारी
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दु...
Continue reading
हातात आयफोन, चहाचा कप आणि… डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरा...
Continue reading
मराठी आली पाहिजेच; पण हिंदी भाषिकांना मुदतवाढ द्या, गिरीराज सिंहांचा टोला, म्हणाले ‘तेथे कोणाची…’
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भा...
Continue reading
Govinda-Sunita Ahuja Controversy : लोकांना फक्त फुटेज… गोविंदा-सुनीता कॉन्ट्रोव्हर्सीवर अखेर भाची आरती सिंहने सोडलं मौन
अभिनेता गोविंदा आणि त्...
Continue reading
साखरेचे भाव वाढले; चहाचा कपही महागला, जिलेबी-मिठाईसह गोड पदार्थांच्या दरात वाढ होणार
सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराच्या धावपळीतला छोटासा ब्रेक… चहाचा एक...
Continue reading
Rain Alert 20 States : उद्या जरा सांभाळूनच राहा; महाराष्ट्रासह 20 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट, IMD चा इशारा
Rain Alert 20 States : देशाच्य...
Continue reading
खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना; कुणालच्या मृत्यूमागे आयफोन नव्हे, वडील-मुलातील वाद? पोलिस तपासात धक्कादायक माहिती
छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने राज्य हादरले
Continue reading
Operation Sindoor : पाकिस्तानला वाटलं राफेल पाडतोय, पण भारतीय हवाई दलाने असा केला खेळ; डिकॉय सिस्टिमने पाकला दिला मोठा धक्का
Operation Sindoor
Continue reading
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठीच भाजपचा डाव; पुण्याच्या घटनेवरून खासदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्या...
Continue reading
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; आई सुनीताही दिसणार सोबत, ‘हीरो की हॉररइन’ कधी होणार रिलीज?
बॉलिवूडचा ‘हीरो नंबर वन’ म्ह...
Continue reading
अग्निशमन दलाची तातडीची कारवाई
भरतीया गोडावूनच्या जवळील जंगल भागात लागलेली ही आग काही वेळातच गोडावूनच्या परिसरात पसरली.
अकोला अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
पोलिस प्रशासनाचा तातडीचा हस्तक्षेप
या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निलेश चाटे,
संजय भारसाकडे, अमोल मोरे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत योग्य ती कारवाई केली.
मोठी दुर्घटना टळली
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नागरिकांनी वेळीच सतर्कता बाळगल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.