सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भीत इशारा
राज्यातील मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी
आणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे.
Related News
Miguel Angel Lopez Dias Passes Away : प्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टीरियो सीनियर यांचं निधन झालं आहे. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ कुस्ती खेळली.
WWE Wrestler Rey Misterio Sr Death ...
Continue reading
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे,
मात्र जागा मिळविण्यात वर्षानुवर्षे जात आहेत.
धावपट्टीच्या विस्तारासाठी ३५३ ए...
Continue reading
आज दिनांक 17-12-2024 ला कउपविभागीय अधिकारी साहेब यांना क्रन्तिकारी शेतकरी संघटना
मूर्तिजापूर यांच्या वतीने श्री रविकांत तुपकर ,चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनात राहुल् वानखडे...
Continue reading
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद
कांबळी याच्याशी संबधीत एक महत्वाचा खुलासा केलेला आहे.
अमित शाह यांनी कांबळीशी झालेल्या एका भेटीचा किस्सा सांगितला ...
Continue reading
महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) अपक्ष आमदार शरद सोनावणे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत.
Continue reading
"बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
दिनांक ३०/०८/०२०२४ रोजी फिर्यादी/जखमी नामे रामप्रक...
Continue reading
शपथ विधीसाठी सहपरिवार विधानभवनात पोहोचले आ. साजिद खान
अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी आपल्या आमदारकीची शपथ...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले.
उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...
प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी
64.45 टक्...
Continue reading
राज ठाकरे यांची आज लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली.
या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
विरोधकांवर त्या...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.
कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
दुसरीकडे 17 ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यात 3000 रुपये येणार असल्याने
लाडक्या बहिणी देखील भावाच्या ओवाळणीची अपेक्षा ठेऊन आहेत.
मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट लाडकी बहीण योजना
थांबवण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील एका कंपनीच्या भूसंपादन केसप्रकरणी
सर्वोच्च न्यायलायाने सरकारला गर्भीत इशारा दिला आहे.
सरकारने ज्यांच्याकडून जमीन घेतली होती, त्यांना अद्यापही या जमिनीचा मोबदला
मिळाला नाही, त्यामुळे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही
महाराष्ट्र सरकारला झापलं होतं. तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत,
पण याचिकाकर्त्यांना मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का, असा सवालही विचारला होता.
त्यानंतर, आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गर्भीत इशारा दिला आहे.
भूमी अधग्रहणाच्या प्रलंबित मोबदल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा झापले.
पुण्यातील 1995 सालच्या एक कंपनीच्या भूसंपादन खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयात
पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे.
याचिककर्त्यांच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती,
राज्य सरकारने ही जमीन घेतली. परंतु, अद्यापही याचिककर्त्यांना मोबदला दिला गेला नाही.
राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिली आहे.
याप्रकरणी, याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश
राज्य सरकारला दिले आहेत. त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून
जमीन दिल्याची माहिती न्यायालयात दिली. मात्र, प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन
वनजमीन होती. त्यामुळे, याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आले.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या सुनावणीतही झापले होते,
आज पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत न्यायालयाने सरकारला गर्भीत इशाराच दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/the-tenure-of-the-mayor-is-5-years-instead-of-5-years/