पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) आणि बहावलपूरपर्यंत
पसरलेल्या दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे.
Related News
Delhi हादरली क्षणभरासाठी! महिपालपूरमध्ये रेडिशन हॉटेलजवळ ‘धमाका’सदृश आवाजानं माजली धावपळ, अखेर समोर आलं खरं कारण
देशाची राजधानी Delhi पुन्हा एकदा भीतीच्...
Continue reading
6 Pregnant Woman Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या सहा पत्नी एकाच वेळी झाल्या गर्भवती; लोकांच्य...
Continue reading
मुर्तिजापूर – नुकत्याच 10 नोव्हेंबर 2025 रोजी अकोला येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्य...
Continue reading
दहीहंडा आरोग्य केंद्रात डॉ. शरयु मानकर यांच्या सेवाभावी कार्यामुळे सकारात्मक बदल
दहीहंडा (ता. अकोला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा काही दिवसां...
Continue reading
“Donald Trump sleepy video व्हायरल होत असून, व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेत डुलक्या घेताना ट्रम्प दिसत आहेत. सोशल मी...
Continue reading
Harsh Limbachiyaa ने Bharti Singh दिली २० लाखांची बुल्गारी घड्याळ भेट; प्रियंका चोप्राची भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल
कॉमेडी क्वीन भारती सिंह ( Bharti ...
Continue reading
Bigg Boss 19 मध्ये महिला क्रिकेटचा जल्लोष! सलमान खानसोबत झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा यांचा गौरवशाली क्षण
‘Bigg Boss 19’च्या ‘वीकेंड का वार’ एप...
Continue reading
Khand vs Jaggery: कोण जास्त फायदेशीर? न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात
Khand vs Jaggery:साखरेपासून दूर राहणं आजकाल कठीण झालं आहे. सकाळच्या चहातला प...
Continue reading
हिवाळ्यातील आरोग्यदायी आरामदायी पदार्थ – कांजी ( Kanji): स्वाद, पोषण आणि परंपरेचा संगम
Continue reading
SEBI’s Warning": 'डिजिटल गोल्ड' गुंतवणुकीतील धोके वाढले — जाणून घ्या काय आहे डिजिटल गोल्ड आणि का सावध राहावे!
Continue reading
Desi Onion vs Red Onion : शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी कोणता कांदा अधिक फायदेशीर?
Continue reading
'The Family Man 3' चा धमाकेदार ट्रेलर व्हायरल! मनोज बाजपेयीचा ‘टायगर-पँथर-लायन’ जोक करून YRF स्पायवर्सवर टोल
अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित वेब सिर...
Continue reading
भारतीय सैन्याने मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई केली असून, यामध्ये नऊ ठिकाणी लक्ष्य भेदण्यात आले आहेत.
या हल्ल्यांदरम्यान भारताने पाक सैन्याच्या कोणत्याही अधिकृत स्थळांना लक्ष्य न करता थेट
दहशतवाद्यांच्या तळांवरच स्ट्राइक केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही रणनीती भारताच्या धोरणात्मक परिपक्वतेचं
आणि जबाबदारपणाचं उदाहरण मानली जात आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत,
ज्यात पाकिस्तानी नागरिक आश्चर्य आणि भीतीने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही व्हिडीओत गाडी चालवत असलेले
नागरिक अचानक क्षेपणास्त्र कोसळल्याचं दृश्य टिपताना ऐकू येतात, “काय झालं… व्हिडीओ बनवा…”
भारतीय हवाई दलानेही यावेळी गस्त वाढवून सीमेवर सतर्कता अधिक तीव्र केली आहे. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील
सुरक्षा बैठका सुरू असून याच काळात देशभरात ३०० ठिकाणी मॉक ड्रिलदेखील राबवली जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे सीमावर्ती भागात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात आली
असून कारवाईचा उद्देश फक्त दहशतवाद्यांचा नायनाट हा असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/railway-pravashansathi-mahatwachi-baatmi/