लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घेतली भेट
ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक मिळवणारा भालाफेकपटू
अर्शद नदीम वादात सापडला आहे. याचं कारण म्हणजे
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीगचे नेते त्याच्या घरी येऊन
त्याची भेट घेऊन गेले. मरकजी मुस्लिम लीग ही लष्कर-ए-तोयबा
या दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी आहे.
या संघटनेच्या युवा आघाडीचा अध्यक्ष हॅरिस दार हा
नदीमच्या घरी आला होता. या दारवर लष्कर-ए-तोयबासाठी
पैसे गोळा करण्याचा आरोप आहे. त्यामुळे सुवर्णपदक जिंकून
देखील सध्या नदीम हा आता वादात अडकण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगचा प्रवक्ता तबिश कय्युम आणि
युवा विंगचा अध्यक्ष हॅरिस दार यांनी अर्शद नदीमची त्याच्या घरी भेट घेतली.
पीएमएमएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून ही माहिती दिली.
त्याचवेळी लष्करने आपल्या एक्स हँडलवर या भेटीचा फोटोही शेअर केला आहे.
पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने अर्शद नदीम आणि त्याच्या वडिलांना
निवडणुकीचे तिकीट देण्याची घोषणा केली. या भेटीचा एक व्हिडीओही
सोशल मीडियावर व्हायरल होत असून अर्शद नदीम हा मोहम्मद हॅरिस दारसोबत बोलताना दिसतोय.
Read also: https://ajinkyabharat.com/kolkata-trainee-doctor-rape-and-murder-case-investigated-by-cbi/