अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून केलेल्या डांबरीकरणाचे फक्त काही महिन्यांतच डांबर गायब झालं आहे.
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;
संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना वाहन चालवणंही धोक्याचं झालं आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असून,
यामध्ये ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरते.
श्री रामचंद्र महाराज वझेगाव मार्ग म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता आज अक्षरश:
शेतीच्या वाटांपेक्षा ही वाईट स्थितीत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू करावे,
अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालक करत आहेत.
प्रश्न एकच – रस्त्याचे डांबर गेले कुठे? आणि जबाबदार कोण?
Read Also : https://ajinkyabharat.com/balapur-yehe-bhajpachi-grand-historical-tricolor-ralli-mothaya-enthusiasts/