तालिबानचे अफगाणिस्तानमधील महिलांसाठी नवे फर्मान

गाण्यावर

गाण्यावर, कविता म्हणण्यास किंवा मोठ्याने वाचण्यास बंदी

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलाविरोधी

वृत्ती दाखवण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये

Related News

तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता अफगाणिस्तान

मधील तालिबान सरकारने महिलांसाठी नवे फर्मान जारी केले आहे.

आता अफगाणिस्तानमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी गाण्यावर,

कविता वाचण्यास किंवा मोठ्याने काही वाचण्यास बंदी असेल.

सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याच्या मंजुरीनंतर हे नियम लागू

करण्यात आले आहेत. याआधी तालिबान शासकांनी नवीन कायद्यांनुसार

महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास बंदी घातली आहे.

नव्या कायद्यानुसार महिलांना आता तोंड झाकावे लागणार आहे.

कायद्याचे पालन न केल्यास इशारा किंवा अटकेसारख्या शिक्षा दिल्या जातील.

Read also: https://ajinkyabharat.com/responsibility-for-extinguishing-the-pits-dug-for-the-pavilions-is-mandalanchich/

Related News