मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय.
विद्यार्थी जीवनात असे मंच फार महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात.
आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळालं
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तर आपण अधिक जोमाने काम करत असतो.
असे असले तरी मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली.
मी कुठं तरी कमी पडली असेल, मात्र मी कधीही हार मनाली नाही.
माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला.
मात्र चमकणारा तारा नेहमी चकमतच राहतो, मग तो कुठेही राहो.
आता आगामी काळात मी परत तयारी करून परत राजकारणाच्या नव्या
मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी निर्धार केला आहे.
अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी
आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
आधी नवनीतला हरवलं आता रवी राणाला हरवू, असे काही लोक म्हणतात.
पण जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे.
मी हरली पण मी कधीही हार नाही मानली.
माझ्या पराभवानंतर आमदार रवी राणा यांनी मला प्रोत्साहित केलं.
किंबहुना त्यांनी मला पुन्हा उभे राहण्याचेही सुचवले.
आयुष्यात ते कायम माझ्या पाठीशी राहिले आहे.
असे प्रोत्साहन नक्कीच यश खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार,
पण ज्यांनी नाही केलं त्यांना एकच सांगते की, १० वर्ष अमरावती मागे गेलीय,
त्याची जबाबदारी आता कोण घेईल. आपण सगळ्यांनी मेहनत केली.
आता देखील कंबर कसून विधानसभेत तुमची तयारी हवी आणि
यावेळी पुन्हा एकदा ताकद दिसली पाहीजे. असे आवाहन ही नवनीत राणा यांनी केलंय.