पोषण महिन्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पोषण जनजागृती
कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार
असून जिल्हाभरात पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे
Related News
मोठी बातमी! रशियाचा भारताला दुहेरी झटका; तेलानंतर खत निर्यात बंद, ऊर्जा-शेती संकटाची भीती
जागतिक राजकारण आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंताज...
Continue reading
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटीलवर गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी; राजकारणात खळबळ
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील नवे तपशील समोर येत आह...
Continue reading
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा; २७ देशांचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुड न्यूज
सध्याच्या काळात मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील युद...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्र राजकारणात खळबळ, निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. राज्याच्या
Continue reading
लाडकी बहिण योजना: फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वाटप होणार, सरकारचा मोठा निर्णय! पात्र महिलांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी
महाराष्ट्र सरकारच्या “ला...
Continue reading
प्रियंका चोपड़ाने Bvlgari इव्हेंटमध्ये पिस्टा-ग्रीन गाउन आणि लाखोंची ज्वेलरी परिधान करून मोडले रॅपिंग! ग्लोबल फॅशन आयकॉनच्या लेटेस्ट लुकचा भन्नाट ठसा
बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल ...
Continue reading
FD मध्ये पैसे गुंतवणूक: फायदे, सुरक्षित आणि नफा देणारा पर्याय
आजच्या वेगवान आर्थिक जगात सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे बनले आहे. शेअर बाजारातील चढ-उतार ...
Continue reading
निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. महिला व बालकल्याण
विभाग तथा एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने नियोजन भवन
परिसरात राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महानिमित्त पोषण प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रदर्शनाची
पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ महिला व बालकल्याण
विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी राजश्री कोलखेडे व एकात्मिक बाल विकास
सेवा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पोषण प्रदर्शनामध्ये एकात्मिक बाल विकास
सेवा तेल्हारा विभागाच्या वतीने पोषणासाठी महत्त्वपूर्ण असणारे घटक, एक पेड मा के
नाम, मी आहे पोषण मटका, स्तनपान जनजागृती यासह विविध संदेश साकारण्यात
आले होते यासह विविध संदेश साकारण्यात आले होते.1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय
पोषण महिना साजरा केला जात असून राष्ट्रीय पोषण अभियानाच्या माध्यमातून
कुपोषणाची पातळी कमी करणे आणि देशातील मुलांचा पोषण दर्जा हे उदिष्ट ठेवून
0 ते 6 वयोगटातील मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांचे पोषण परिणाम
सुधारण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्वाचे पाऊल ठरत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/haryanat-bjps-second-list-of-candidates-released/