राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या भीषण
अपघातात एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला.
Related News
इराण-इस्रायल संघर्षाचा भारताच्या स्वयंपाकघरापर्यंत फटका; तेल, गॅस आणि डाळींच्या किमती वाढण्याची शक्यता
पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धाचे प्रादुर्भाव
Continue reading
नववधू रश्मिका मंदाना यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री Revanth Reddy यांना भेट; हैदराबाद रिसेप्शनसाठी खास निमंत्रण
अभिनेत्री र...
Continue reading
आरोग्यासाठी बटाटा फायदेशीर की घातक? तज्ञांचे स्पष्ट मत
भारतीय स्वयंपाकघरात बटाटा म्हणजे जणू घरचा सदस्यच. साध्या भाजीपासून ते चटपटीत स्ट्रीट फूडपर्यंत तो...
Continue reading
भेंडीच्या जेवणाला मिळेल परफेक्ट टेक्सचर, फक्त एका ‘सर्वसाधारण’ घटकामुळे!
भेंडी ही आपल्याला बहुतेक भारतीय घरांच्या स्वयंपाकघरात सहज सापडणारी भाजणी आहे. ल...
Continue reading
“The 50”: श्रुतीका अर्जुनचा तब्येतीच्या अडचणींनंतर दमदार कमबॅक; चाहत्यांसाठी दिला उत्साहवर्धक आरोग्य अपडेट
टीव्हीचा चर्चेतला आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रिऍलिटी शो “
Continue reading
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
घटना कुरणखेडजवळ घडली. अकोला येथून मुर्तिजापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या
MH-37 AK-2369 ट्रव्हिलर गाडीवर असलेला युवक विराज संतोष टेकाडे गंभीर जखमी झाला आहे.
तर पैलपाडा दिशेने निघालेल्या MH-30 AJ-4486 या ट्रव्हिलरवर असलेला ओम नागे
(वय 19, रा. खडका) याचा जागीच मृत्यू झाला.
रॉंग साईडने येणाऱ्या वाहनामुळे ही समोरासमोरची धडक झाली,
अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. अपघाताचे
स्वरूप इतके भीषण होते की काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे कर्मचारी
घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा व पुढील तपास करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/pinjar-polisani-don-din-dinatch-electric-wire-chorrana-keli-doshayamah-stuck-stuck/